IPL Auction 2025 Live

Shahu Maharaj Jayanti 2023 HD Images: छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त Quotes, WhatsApp Status, SMS, Wallpaper द्वारा शेअर करा समाजसुधारकाच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन!

यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

Shahu Maharaj Jayanti 2023 HD Images (PC - File Image)

Shahu Maharaj Jayanti 2023 HD Images: छत्रपती शाहूजी महाराज हे मराठ्यांच्या भोसले घराण्याचे राजे आणि कोल्हापूरच्या भारतीय संस्थानाचे महाराज होते. छत्रपती शाहूजी महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. त्यांचे बालपणीचे नाव यशवंत राव होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीमंत जयसिंगराव आबासाहेब घाटगे होते. त्यांच्या राजवटीत बालविवाह बंदी घालण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज (प्रथम) यांचे दुसरे पुत्र यांचे वंशज शिवाजी चौथा यांनी कोल्हापुरात राज्य केले. 10 मे 1922 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. त्यांनी पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली.

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त Quotes, WhatsApp Status, SMS, Wallpaper द्वारे तुम्ही खास शुभेच्छापत्र शेअर करून समाजसुधारकाच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (वाचा - राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी)

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,

श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना,

त्रिवार मानाचा मुजरा…

सर्वांना शाहू महाराज जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!!

Shahu Maharaj Jayanti 2023 HD Images (PC - File Image)

समता, बंधुता यांची शिकवण देणारा

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना

जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!

Shahu Maharaj Jayanti 2023 HD Images (PC - File Image)

भटक्या, विमुक्त जमातींचे आधारस्तंभ

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या

जयंती निमित्त अभिवादन!

Shahu Maharaj Jayanti 2023 HD Images (PC - File Image)

बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवं जीवन देणार्‍या

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा!

Shahu Maharaj Jayanti 2023 HD Images (PC - File Image)

आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने

वंचित समाजासाठी वापरणारे

आरक्षणाधीश, लोकराजा राजर्षी शाहू महाराज

यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Shahu Maharaj Jayanti 2023 HD Images (PC - File Image)

संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत

दीन-शोषितांचे तारणहार,

थोर समाजसुधारक

राजर्षी शाहू महाराज यांना

जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!

Shahu Maharaj Jayanti 2023 HD Images (PC - File Image)

शाहूजी महाराजांना दलित वर्गाबद्दल खूप जिव्हाळा होता. दलितांच्या स्थितीत बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी अशा दोन विशेष प्रथा रद्द केल्या. सर्वप्रथम 1917 मध्ये त्यांनी ‘बलुतेदारी’ व्यवस्था संपवली.