Lal Bahadur Shastri Quotes in Marathi 2023 : लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार, जाणून घ्या

लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून खास मेसेज शेअर करून त्यांच्या स्मृतीस करा अभिवादन...,पाहा

Lal Bahadur Shastri Quotes in Marathi

Lal Bahadur Shastri Quotes in Marathi: भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची उद्या पुण्यतिथी आहे. लाल बहादूर शास्त्रींनी ज्या धाडसाने देशासाठी पंतप्रधान पदावर असतांना कार्य केले ते इतर कोणत्याही पंतप्रधानाच्या कारकिर्दीत पाहायला मिळाले नाही.भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या आकस्मिक निधनानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. अन्नधान्याच्या किमती कमी करणे, ताश्कंद करार आणि अद्भूत नेतृत्व क्षमता यासारखी त्यांची महत्त्वपूर्ण पावले आजही स्मरणात आहेत. 1966 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने  लाल बहादूर शास्त्री यांचा  मृत्यू झाल्याचे समोर आले होते. असे देखील मानले जाते की, शास्त्रीजींना संपत्ती परत करण्याच्या अटीवर आपल्या सैन्याने जिंकलेला पीर पंजालचा भाग परत करावा लागला. हा धक्का त्यांना सहन करता आला नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूवर अजूनही प्रश्न उपस्थित केले जातात. लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त  सोशल मीडियाच्या माध्यमातून खास मेसेज शेअर करून त्यांच्या स्मृतीस करा अभिवादन...

Lal Bahadur Shastri Quotes in Marathi -

Lal Bahadur Shastri Quotes in Marathi
Lal Bahadur Shastri Quotes in Marathi
Lal Bahadur Shastri Quotes in Marathi
Lal Bahadur Shastri Quotes in Marathi
Lal Bahadur Shastri Quotes in Marathi
Lal Bahadur Shastri Quotes in Marathi

लाल बहादूर शास्त्री यांनी कमी कार्यकाळात केलेले कार्य आजही अमर आहेत, जय जवान, जय किसानचा त्यांचा नारा तसेच शेती आणि शेतकरीसाठी केलेले त्यांचे कार्य आजही महत्वाचे आहेत. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करा!