Gudi Padwa 2022: सोप्या पद्धतीने कशी नेसायची Nauvari Saree, पाहा व्हिडीओ
2 एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे.
हिंदु परंपरेनुसार नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. 2 एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे. महाराष्ट्रामध्ये गुढी पाडवा थाटात साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंगस्नान करून दाराला तोरण लावून पूजा विधीसह घरोघरी गुढी उभारली जाते. गुढी पाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. महिला गुढी पाडव्याला पारंपारिक पोशाख म्हणजे नऊवारी नेसतात आणि उत्साहात नव्या वर्षाचे स्वागत करतात. तुम्हालाही गुढी पाडव्यासाठी नऊवारी साडी नेसायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी सोपी पद्धत घेऊन आलो आहोत...पाहा व्हिडीओ
Tags
Chaitra Shukla Pratipada
Gudi Padwa
Gudi Padwa 2022
Gudi Padwa 2022 Date
Gudi Padwa 2022 in Maharashtra
Happy Gudi Padwa
Happy Gudi Padwa 2022
How To Wear Nauvari Saree
Maharashtrian Happy New Year
Marathi New Year Significance
गुढी
गुढी पाडवा 2022
गुढी पाडवा 2022 तारीख
गुढीपाडवा
गुढीपाडवा 2022
चैत्र
चैत्र पाडवा
मराठी नववर्ष
सण आणि उत्सव