Father's Day 2020 Messages In Hindi: असं म्हणतात की आयुष्य एक रंगमंच आहे, जर हे खरं असेल तर आपल्या आयुष्यात बॅकस्टेज आर्टिस्टचे काम करणारा व्यक्ती म्हणजे आपले बाबा! प्रत्यक्ष समोर नसून पाठीशी उभे राहून आधार देणारे वडील हे सर्वांसाठीच खास असतात, अशा खास व्यक्तीचा सन्मान करण्याचा आजचा दिवस 21 जुन म्हणजे फादर्स डे! दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जगभरातील अनेक देश फादर्स डे साजरा करतात. आज लॉकडाउन मुळे आपण सर्व घरी अडकलेले असताना बाबांसाठी हा दिवस खास करता येईल असा मार्ग आम्ही सांगणार आहोत. खरंतर ज्याने आपल्याला सगळंच दिलंय त्याला विकत घेऊन वेगळं काय देणार? त्यापेक्षा आपल्या मनातील त्यांच्या प्र्तिच्या भावना बोलून दाखवून तुम्ही त्यांना सरप्राईझ देऊ शकता. यासाठी फादर्स डे च्या शुभेच्छा देणारे खास हिंदी मॅसेज, Wishes, Greetings, Images, तुमच्या Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.(Father's Day 2020 Quotes: आपल्या जीवनात वडिलांचे महत्त्व सांगणारे 10 विचार)
अलीकडे डिजिटल युगात, ऑनलाईन शुभेच्छांना विशेष महत्व आहे. या शुभेच्छा तुम्ही तुमच्या वडिलांसोबतच तुमच्या आयुष्यात वडिलांसारखे काम करणाऱ्या अन्य व्यक्ती मग भले ते मित्र असतील, कुटुंबातील कोणी नातेवाईक असतील त्यांच्यासोबत सुद्धा सोशल मीडियावर शेअर करू शकता. फादर्स डे निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Greeting, Whatsapp Status, Facebook Images लाडक्या बाबांना पाठवुन करा पितृदिन साजरा
फादर्स डे शुभेच्छा
- मुझे रख दिया छांव में खुद जलते रहे धूप में,
मैंने देखा है ऐसा एक फरिश्ता अपने पिता के रूप में,
बेमतलब सी इस दुनिया में वो ही हमारी शान है,
किसी शख्स के वजूद की पिता ही पहली पहचान है.
हैप्पी फादर्स डे!
- एक पिता नीम के पेड़ जैसा होता है,
उसके पत्ते भले ही कड़वे हों, पर वो छाया ठंडी देता है,
मेरा साहस, मेरी इज्जत, मेरा सम्मान है पिता,
मेरी ताकत, मेरी पूंजी, मेरी पहचान है पिता.
हैप्पी फादर्स डे
- भुलाकर अपनी नींद सुलाया हमें,
गिरा के अपने आंसू हंसाया हमें,
भूल गए अपने दुख, हर सुख दिया हमें,
ऐसे होते हैं पिता जिन्होंने जीना सिखाया हमें.
हैप्पी फादर्स डे!
- पिता के बिना जिंदगी वीरान होती है,
तन्हा सफर में हर राह सुनसान होती है,
जिंदगी में पिता का होना बेहद जरूरी है,
पिता गर साथ हो तो हर राह आसान होती है.
हैप्पी फादर्स डे!
-
लेटेस्टली परिवाराकडून सुद्धा आपणास सर्वांना फादर्स डे 2020 च्या खूप खूप शुभेच्छा! तुम्ही तुमच्या बाबांसाठी आज काय खास केलेत हे आम्हाला कामनेत बॉक्स मध्ये जरूर कळवा.