Happy Engineer's Day 2020: अभियंता दिनाच्या शुभेच्छा Quotes, Wishes, Greetings च्या माध्यमातून देऊन जगभरातील इंजिनिअर मंडळीचा आजचा दिवस करा खास
Happy Engineer's Day 2020 (File Image)

भारतामध्ये इंजिनियर म्हणजेच अभियंता म्हणून काम करणार्‍यांसाठी 15 सप्टेंबर हा दिवस महत्त्वाचा आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये अभियंता महत्त्वाची भूमिका बजावत असतो. देशात भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (Sir Mokshagundam Visvesvaraya) यांचा जन्मदिवस म्हणून हा अभियंता दिवस म्हणून साजरा करतात. मग तुमच्या इंजिनियर मित्र मैत्रिणींना, भावंडांना, नातेवाईकांना आजच्या अभियंता दिवसाच्या शुभेच्छा (Happy Engineer's Day) देण्यासाठी खास ग्रिटींग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस WhatsApp Stickers, Facebook Status, Twitter, Instagram च्या माध्यमातून शेअर करत त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी प्रवृत्त करा. कन्स्ट्रकशन, प्लॅनिंग ते डिझायनिंग अशा विविध क्षेत्रात अभियंता काम करत असतो. अनेक मंडळी घरातच त्यांची अभियांत्रिकी क्षेत्रातील कौशल्य दाखवत घरातील मंडळींना आश्चर्यचकीत करत असतात मग अशा सार्‍या मंडळींना आजच्या इंजिनिअर्स डे च्या हार्दिक शुभेच्छ!

अभियंता दिनाच्या शुभेच्छा

Happy Engineer's Day 2020 (File Image)
Happy Engineer's Day 2020 (File Image)
Happy Engineer's Day 2020 (File Image)
Happy Engineer's Day 2020 (File Image)
Happy Engineer's Day 2020 (File Image)

Engineers Day WhatsApp Stickers

आजकाल जगभरात व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप लोकप्रिय झालं आहे. यामध्ये असलेल्या भन्नाट स्टिकर्सच्या माध्यमातूनही तुम्ही Engineers Day च्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी प्ले स्टोअर वरून स्टिकर्स डाऊनलोड करता येऊ शकतात.

दरम्यान 15 सप्टेंबर हा भारतातील Engineers Day आहे. जगभरात वेगवेगळ्या दिवशी त्याचे सेलिब्रेशन केलं जातं.