2 एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरवात! महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा थाटात साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या उत्सवाची सुरवात सजावटी पासून होते आणि सुंदर रांगोळी तर आलीच कारण हिंदू संस्कृतीमध्ये रांगोळीचे खास महत्व आहे. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभकार्यात सुंदर रांगोळी आवर्जून काढली जाते. विशेष गुढीपाडव्याच्या रांगोळीचे डिझाईन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहा गुढी पाडवा 2022 च्या नवीन आणि सोप्या रांगोळी डिझाईन्सचे ट्यूटोरियल व्हिडिओ
Gudi Padwa Special Rangoli
Gudi Padwa Rangoli Design
Simple Gudi Padwa Rangoli Designs
Unique Gudi Padwa Rangoli Pattern
Gudi Padwa Special Rangoli Design