Ganesh Jayanti 2019: गणेश जयंती दिवशी तिलकुंद चतुर्थी विशेष नैवैद्याचे तीळगूळ मोदक कसे बनवाल?
तिलकुंद चतुर्थी दिवशी गणपती बप्प्पाचा आवाडीचा मोदकाचा नैवैद्य हा तीळगुळ मोदक म्हणून केला जातो. मग पहा हे तिलकुंद चतुर्थी विशेष तीळगूळ मोदक नेमके कसे करायचे?
Til Kund Chaturthi 2019: माघ शुक्ल चतुर्थी हा दिवस गणेश जयंती (Ganesh Jayanti) म्हणून साजरा केला जातो. जगभरातील गणेशभक्त या दिवशी गणपतीचं दर्शन घेतात. त्याची पूजा करतात. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोवा या भागामध्ये गणेश जयंती आणि माघी गणेशोत्सव (Maghi Ganeshotsav) मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. भाद्रपदातील गणेश चतुर्थी प्रमाणेच माघी गणेशोत्सवाच्या काळात गणपतीची मूर्ती आणून पूजा केली जाते. पण देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याला प्रसादामध्ये आवडीचा नैवैद्य दाखवणं गरजेचे आहे. मग माघी गणेशोत्सवाच्या काळात गणपतीला कोणता खास प्रसाद दाखवला जातो? आणि तो कसा बनवला जातो? हे नक्की पहा. नक्की वाचा: Maghi Ganesh Jayanti 2019: माघी गणेश जयंती 2019 साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ, पूजा विधि
गणेश जयंती हा दिवस तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील साजरा केला जातो. माघ महिन्यात थंडी असल्याने गणपतीच्या प्रसादामध्येही त्यानुसार बदल केला जातो. त्यामुळे तिलकुंद चतुर्थी दिवशी गणपती बप्प्पाचा आवाडीचा मोदकाचा नैवैद्य हा तीळगुळ मोदक म्हणून केला जातो. मग पहा हे तिलकुंद चतुर्थी विशेष तीळगूळ मोदक नेमके कसे करायचे?
तीळगूळ मोदक
तिलकुंद चतुर्थी विशेष नैवैद्य
गणपती हे अनेकांचं आराध्य दैवत आहे. शुभ कामाची सुरूवात गणेशपूजनाने केली जाते. त्यामुळे गणेश जयंती हा दिवस गणेश भक्तांसाठी खास असतो.
(The above story first appeared on LatestLY on Feb 07, 2019 08:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

