Ganesh Chaturthi 2024 Rangoli Design: गणेश चतुर्थीनिमित्त काढता येतील अशा आकर्षक रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ
या तारखेला त्यांचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. दरम्यान, गणपती उत्सवानिमित्त भक्त घर सजवतात. आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी करतात. दरम्यान, भक्त सजावटीचा भाग म्हणून आणि प्रत्येक हिंदू उत्सवात शुभ कार्यात रांगोळी काढल्या जातात. दरम्यान आम्ही काही हटके रांगोळी व्हिडीओची यादी घेऊन आलो आहोत. व्हिडीओ पाहून तुम्ही दारासमोर हटके रांगोळी काढू शकता.
Ganesh Chaturthi 2024 Rangoli Design: भगवान महादेव आणि माता पार्वतीचा लाडका पुत्र भगवान गणेशाचा जन्मोत्सव गणेश चतुर्थीचा सण म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. असे मानले जाते की हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला झाला होता, म्हणून त्यांची जयंती गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी पासून साजरी होत आहे आणि या दिवसापासून दहा दिवसांचा गणेशोत्सव देखील सुरू होत आहे, ज्याची सांगता 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशीला होईल. गणेशोत्सवाबाबत असे म्हटले जाते की, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या भक्तांमध्ये जातात आणि त्यांचे सर्व अडथळे दूर करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात, त्यानंतर दहा दिवसांनी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा पुन्हा कैलासात परततात. गणपतीला आद्य देवता मानले जाते, त्यामुळे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. या तारखेला त्यांचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. दरम्यान, गणपती उत्सवानिमित्त भक्त घर सजवतात. आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी करतात. दरम्यान, भक्त सजावटीचा भाग म्हणून आणि प्रत्येक हिंदू उत्सवात शुभ कार्यात रांगोळी काढल्या जातात. दरम्यान आम्ही काही हटके रांगोळी व्हिडीओची यादी घेऊन आलो आहोत. व्हिडीओ पाहून तुम्ही दारासमोर हटके रांगोळी काढू शकता. हे देखील वाचा: Ganesh Chaturthi 2024 Mehendi Design: गणपती उत्सवानिमित्त काढता येतील अशा आकर्षक मेहेंदी डिझाईन, पाहा व्हिडीओ
गणेश चतुर्थीनिमित्त काढता येतील अशा आकर्षक रांगोळी डिझाईन
Ganesh Chaturthi 2024 Rangoli Design
Ganesh Chaturthi 2024 Rangoli Design
Ganesh Chaturthi 2024 Rangoli Design
Ganesh Chaturthi 2024 Rangoli Design
उल्लेखनीय आहे की, दहा दिवसांचा गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून सुरू होतो, म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी, गणपती बाप्पाच्या मूर्तींचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले जाते आणि भक्त सार्वजनिक पंडाल आणि घरांमध्ये त्यांच्या मूर्तीची स्थापना करतात आणि गणपतीची पूजा करतात. संपूर्ण दहा दिवस बाप्पाची पूजा करा. या काळात या उत्सवाची शोभा संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येते.