Dussehra 2022 Mehndi Designs: दसऱ्याच्या उत्सवासाठी हातावर काढा सुंदर आणि आकर्षक मेहंदी डिझाइन, पाहा व्हिडीओ
Dussehra 2022 Mehndi Designs ( Photo- Instagram)

Dussehra 2022 Mehndi Designs: अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. नवरात्री हा नऊ रात्रीचा सण आहे जो भारतातील सर्व हिंदूं साजरा करतात. हा सण भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, हिंदू धर्मात  या सणाला खूप महत्व आहे. नवरात्रीची सांगता दसऱ्याने होते.  नवरात्रीमध्ये सगळेच छान वेषभूषा करतात आणि गरबा आणि दांडिया खेळतात. नवरात्रीचे नऊ दिवस महत्वाचे असतात परंतु दसऱ्याला खूप महत्व असते. दरम्यान, हिंदू धर्मात मेहंदी काढणे शुभ मानले जाते. आज आम्ही तुमच्यासाठी मेहंदीच्या काही आकर्षक आणि ट्रेंडिंग डिझाईन्स घेऊन आलो आहोत, जर तुम्हीही या दसऱ्या निमित्त सुंदर  मेहंदी काढण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य जागी आला आहात, चला तर मग, पाहा व्हिडीओ

पाहा व्हिडीओ:  

दसरासाठी विशेष मेहंदी

दसरासाठी विशेष मेहंदी

दसरासाठी विशेष मेहंदी

दसरासाठी विशेष मेहंदी

दसरासाठी विशेष मेहंदी

शारदीय नवरात्रीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेहंदी काढून हातांचे सौंदर्य वाढवू शकता. कोरोनाचे संकट टाळले नाही आणखी, त्यामुळे सणादरम्यान काळजी घेणेही महत्वाचे आहे.