Deepika-Ranveer ठरले भारतातील न्युजमेकर कपल; Sunny Leone सर्वाधिक सर्च झालेली स्टार

यात न्युजमेकर सेलिब्रेटीज आणि इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रेटींची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

रणवीर-दीपिका I सनी लिओनी (Photo Credit : File Photo)

Yahoo Review List 2018: 2018 ला बाय बाय म्हणण्याची वेळ जवळ आली आहे. लवकर आपण सर्व नविन वर्षात पर्दापण करु. पण या वर्षाकडे मागे वळून पाहताना असे दिसून येते की भारतीयांच्या विचारात, मनात बॉलिवूडकरांना महत्त्वाचे स्थान आहे. याहू ने (Yahoo) अलिकडेच 2018 ची रिव्हयू लिस्ट (Review List) जाहीर केली आहे. या यादीत न्युजमेकर सेलिब्रेटीज आणि इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रेटींची  नावे जाहीर करण्यात आली आहेत.

या यादीनुसार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, तैमुर अलि खान, प्रियंका चोप्रा आणि निक जोनस, सोनाली बेंद्रे, प्रिया प्रकाश वॉरिअर आणि अलोकनाथ यांची भारतीयांना भूरळ पडली आहे. दीपिका-रणवीर यांना 'न्युजमेकर कपल ऑफ द इअर'चा मान मिळाला आहे. त्याचबरोबर प्रिया प्रकाश वॉरिअर आणि तैमुर अली खान यांचाही यात सहभाग आहे. Forbes List of Richest Indians Celebrities 2018: यंदा 'या' सेलिब्रेटींनी केली बक्कळ कमाई; Salman Khan अव्वल स्थानी

अभिनेत्री सनी लिओनी ही सर्वाधिक सर्च झालेली महिला तर अभिनेता सलमान खान सर्वाधिक सर्च झालेला पुरुष ठरला आहे. तसंच heartthrobs लिस्टही जाहीर करण्यात आली आहे. त्यात दीपिका-रणवीर अग्रस्थानी आहेत.

तर एक नजर टाकूया या काही खास लिस्टवर....

भारतातील टॉप 10 न्युजमेकर्स

नरेंद्र मोदी

राहुल गांधी

दीपक मिश्रा

विजय मल्ल्या

निरव मोदी

एम.जे. अकबर

एम. एस. धोनी

दीपिका पदुकोण-रणवीर सिंग

प्रिया प्रकाश वॉरिअर

तैमुर अली खान

भारतात सर्वाधिक सर्च झालेल्या महिला

सनी लिओनी

श्रीदेवी

प्रिया प्रकाश वॉरिअर

प्रियंका चोप्रा

सपना चौधरी

सोनाली बेंद्रे

कतरिना कैफ

दीपिका पदुकोण

राधिका आपटे

सोनम कपूर

भारतात सर्वाधिक सर्च झालेले पुरुष

सलमान खान

निक जोनस

कमल हसन

इरफान खान

अभिताभ बच्चन

कपिल शर्मा

गुरु रंधवा

जस्टीन बिबर

अक्षय कुमार

अलोकनाथ

भारताच्या हृद्याची धडकन ठरले हे सेलिब्रेटी

रणवीर-दीपिका

जान्हवी कपूर

विराट कोहली

प्रियंका-निक

तैमुर अली खान

प्रिया प्रकाश वॉरिअर

गोविंदा अंकल (संजीव श्रीवास्तव)

सारा अलि खान

हिमा दास

दिव्या स्पंदना (रामय्या)

(Source : Yahoo)

बॉलिवूड सेलिब्रेटी आणि राजकारणी मंडळी यांची भारतीयांना या न त्या कारणाने भूरळ पडली आहे.



संबंधित बातम्या