Bengaluru Water Crisis: दुष्काळामुळे बेंगळुरूला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, बोअरवेल कोरड्या पडल्याने समस्या अधिक बिकट झाल्या आहेत. बेंगळुरू आणि आसपासच्या भागात पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. बेंगळुरूच्या सिलिकॉन सिटीमध्ये पाण्याअभावी लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका स्थानिकाने सांगितले की, "येथे पाण्याची खूप समस्या आहे. गेल्या ३-४ महिन्यांपासून इथे पाणी मिळत नाही. टँकरही ३-४ दिवसांनी येतो आणि टँकरचे पाणी खूप महाग झाले आहे. सरकारने मदत करावी ही विनंती करतो."
पाहा पोस्ट:
#WATCH कर्नाटक: बेंगलुरु के सिलिकॉन सिटी में पानी की कमी के कारण लोगों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा है।
एक स्थानीय ने बताया, "यहां पानी की बहुत दिक्कत है। 3-4 महीने से यहां पानी नहीं मिल रहा है। टैंकर भी 3-4 दिन बाद आता है और टैंकर के पानी की कीमत बहुत महंगा हो गया है। तो… pic.twitter.com/CBVUhb1Urc
— ANI_HindiNews (@AHindinews) March 6, 2024