Assembly Elections 2018 Exit Poll: विधानसभा निवडणूकीसाठी जनमताचा कौल उद्या होणार जाहीर

शुक्रवारी 7 डिसेंबर रोजी पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूकीचा निकाल उद्या 11 डिसेंबर रोजी (मंगळवारी) जाहिर होणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

Assembly Elections 2018 Exit Poll: शुक्रवारी 7 डिसेंबर रोजी पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूकीचा निकाल उद्या 11 डिसेंबर रोजी (मंगळवारी) जाहीर होणार आहे. या निवडणूकीमध्ये कोणता उमेदवार निवडून येणार? कोणाला किती मतं मिळणार? कोणता पक्ष बाजी मारणार? या सर्वाचे अपडेट पाहत राहा आमच्या वेबसाईटवर:https://marathi.latestly.com/

Madhya Pradesh Assembly Elections 2018 Exit Poll:

मध्यप्रदेश विधानसभेसाठी एकूण मतदारसंख्या 5,04,95,251 इतकी आहे. त्यापैकी 2,63,01,300 पुरुष, 2,41,30,390 महिला मतदार आहेत.

Chhattisgarh Assembly Elections 2018 Exit Poll:

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये 76.39% मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये 76.34 % मतदान झाले.

Telangana Assembly Elections 2018 Exit Poll:

तेलंगणामध्ये पुन्हा KCR म्हणजेच के चंद्रशेखर राव पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

Mizoram Assembly Elections 2018 Exit Poll:

Republic C Voter ने व्यक्त केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला 0, काँग्रेसला 14 ते 18 जागा, MNFला 16 ते 20 जागा तर इतर राजकीय पक्षांना 3 ते 10 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

Rajasthan Assembly Elections 2018 Exit Poll:

राजस्थानमध्ये प्रामुख्याने सत्ताधारी भाजप आणि विरोधातील काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर आहे. एकूण जागांपैकी सुमारे 50 जागांवर राजकीय पक्षांचे वरिष्ठ आणि वलयांकीत नेते आमनेसामने आहेत.

पाच राज्याच्या विधानसभेचा निकाल लवकरच....



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif