International Yoga Day 2019: नरेंद्र मोदी सांगत आहेत भद्रासनाचे फायदे (Watch Video)
ऑनलाईन योगा सिरीजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भद्रासन कसे करायचे आणि त्यातून मिळणारे फायदे सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ऑनलाईन योगा सिरीजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज भद्रासन (Bhadrasana) कसे करायचे आणि त्यातून मिळणारे फायदे सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. योगा सिरीजमधील आजचे हे सातवे आसन आहे. 21 जून रोजी जगभरात साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोदी यांनी योगा सिरीजची सुरुवात केली आहे. (International Yoga Day 2019 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली उष्ट्रासनाची माहिती)
नरेंद्र मोदी यांचे ट्विट:
योगा सिरीज अंतर्गत दररोज नरेंद्र मोदी नवनवीन आसने सादर करुन दाखवत आहेत. त्याचबरोबर त्यातून मिळणारे फायदे आणि महत्त्व देखील समजावून सांगितले जात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement