Happy Akshaya Tritiya Images 2022: 3 मे अक्षय्य तृतीया निमित्त मराठी Images, Wishes, Messages, HD Wallpapers च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस
अक्षय्य तृतीया निमित्त मराठी संदेश शेअर करून तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना खास शुभेच्छा नक्की द्या.
हिंदू धर्मियांच्या दृष्टीने शुभ आणि मंगलमय अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणजे अक्षय तृतीया/ अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya). यंदा 3 मे दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. हा शुभ दिवस वैशाख शुद्ध तृतीया दिवशी साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने अनेक मंगलकार्याची सुरूवात केलीच जाते यावर्षी 3 मे रोजी अक्षय तृतीया येणार आहे. या दिवशी सर्व शुभ कार्य केले जातात. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी सोनं खरेद केल्याने समृद्धी घरात नांदते. अक्षय तृतीया ही एक शुभ तारीख आहे. अक्षय्य तृतीया निमित्त मराठी Messages, Wallpapers,Whatsapp Status च्या माध्यमातून शेअर करून तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना खास शुभेच्छा नक्की द्या. यासाठी खास शुभेच्छा ईमेज
Tags
Akha Teej
Akha Teej 2022
Akshay Tritiya
Akshay Tritiya Quotes
Akshay Tritiya Status in Marathi
Akshay Tritiya Wishes in Marathi
Akshay Tritiya Wishes SMS
Akshaya Tritiya 2022
Akshaya Tritiya Best Wishes
Akshaya Tritiya Greetings
Akshaya Tritiya Images
Akshaya Tritiya Marathi Wishes
Akshaya Tritiya Messages
Akshaya Tritiya Shubhecha
Akshaya Tritiya Shubhechha
Akshaya Tritiya Wallpaper
Akshaya Tritiya Wishes Images
Akshaya Tritiya Wishes in Marathi
Happy Akshay tritiya
Happy Akshaya Tritiya
अक्षय तृतीया शुभेच्छा
अक्षय तृतीया शुभेच्छा फोटो
अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी
अक्षय तृतीया शुभेच्छा मेसेज
अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश
अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा
अक्षय्य तृतीया 2022
अक्षय्य तृतीया ग्रिटिंग्स
अक्षय्य तृतीया मराठी ग्रिटिंग्स
अक्षय्य तृतीया मराठी शुभेच्छा
अक्षय्य तृतीया मेसेज
अक्षय्य तृतीया व्हॉट्सअॅप मेसेज
अक्षय्य तृतीया शुभेच्छा
सण आणि उत्सव