संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) जमिनीवर हल्ला आणि जहाजावर हल्ला करणारे प्रकार असलेले पाणबुडी-लाँच क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करत आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी यावर्षी फेब्रुवारीमध्ये 402 किमी पल्ल्याच्या अंतरावर करण्यात आली होती आणि या चाचणीतील सर्व उद्दिष्टे साध्य केली होती.
पाहा पोस्ट -
The Defence Research and Development Organisation (DRDO) is developing a submarine-launched cruise missile with land attack and ship attack variants. The missile was testfired in February this year at a range of 402 kilometres and it achieved all mission objectives in the test pic.twitter.com/8kwvIJmnRY
— ANI (@ANI) November 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)