Bank Holidays 2022: नववर्षात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, ग्राहकांनो हे दिवस लक्षात ठेवा, कामे वेळेत आटोपा

त्यामुळे तुम्हाला जर वेळोवेळी बँकेची कामे करायची असतील तर या सुट्ट्यांबाबत माहिती असणे आवश्यक आहे. इथे संपूर्ण वर्षभरात प्रत्येक महिन्यात बँकांना असलेल्या सुट्ट्यांची यादी (List Of Bank Holidays 2022) दिली आहे.

Bank Holidays 2022 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नववर्षात (New Year 2022) तुम्ही जर बँकेची कामे आखली असतील तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नववर्षात बँकांना प्रत्येक महिन्यात अनेक सुट्ट्या (Bank Holidays In 2022) आहेत. त्यामुळे तुम्हाला जर वेळोवेळी बँकेची कामे करायची असतील तर या सुट्ट्यांबाबत माहिती असणे आवश्यक आहे. इथे संपूर्ण वर्षभरात प्रत्येक महिन्यात बँकांना असलेल्या सुट्ट्यांची यादी (List Of Bank Holidays 2022) दिली आहे. ही यादी प्राप्त माहितीवर आधारीत आहे. त्यामुळे त्यात बदल संभवतो. मात्र, काही सुट्ट्या या निश्चित असतात. त्यामुळे एकूण वर्षभराचे चित्र जाणून घेण्यास वाचकांना या यादीची (Bank Holiday List) मदत होणार आहे. जाणून घ्या सन 2022 या वर्षातील एकूण बँक सुट्ट्यांची यादी.

नववर्षात बँक सुट्ट्यांची यादी खालीप्रमाणे

जानेवारी 2022 मधील एकूण सुट्ट्या
तारीख दिवस
1 जानेवारी नवीन वर्षाचा दिवस

 

14 जानेवारीः मकर संक्रांत/पोंगल

 

15 जानेवारीः उत्तरायण, मकर संक्रांती, माघ बिहू
26 जानेवारीः गणतंत्र दिवस

फेब्रुवारी 2022 मधील एकूण सुट्ट्या

फेब्रुवारी 2022 मधील एकूण सुट्ट्या
तारीख दिवस
5 फेब्रुवारी वसंत पंचमी

मार्च 2022 मधील एकूण सुट्ट्या

मार्च 2022 मधील एकूण सुट्ट्या
तारीख दिवस
1 मार्चः महाशिवारात्री
18 मार्चः होळी

एप्रिल 2022 मधील एकूण सुट्ट्या

एप्रिल 2022 मधील एकूण सुट्ट्या
तारीख दिवस
10 एप्रिल रामनवमी
13 एप्रिलः उगादी(तेलगू नवीन वर्ष)
14 एप्रिलः डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, बैसाखी, बीजू महोत्सव, बोहाग बिहू
15 एप्रिलः गुड फ्रायडे, बंगाली नवीन वर्ष, बोहाग बिहू

मे 2022 मधील एकूण सुट्ट्या

मे 2022 मधील एकूण सुट्ट्या
तारीख दिवस
2 मेः रमजान ईद (ईद-उल-फितर)
3 मे भगवान परशुराम जयंती/ रमजान ईद/बसवा जयंती /अक्षय तृतीया
9 मेः रवींद्रनाथ टॅगोर जन्मदिवस

 

16 मेः बुद्ध पौर्णिमा

जून 2022 मधील एकूण सुट्ट्या

जून 2022 मधील एकूण सुट्ट्या
तारीख दिवस
2 जूनः महाराणा प्रताप जयंती
14 जूनः संत गुरु कबीर जयंती
15 जूनः गुरु हरगोविंदजी जन्मदिवस

जुलै  2022 मधील एकूण सुट्ट्या

जुलै 2022 मधील एकूण सुट्या
तारीख दिवस
10 जुलैः बकरी ईद

ऑगस्ट 2022 मधील एकूण सुट्ट्या

ऑगस्ट 2022 मधील एकूण सुट्या
तारीख दिवस
9 ऑगस्टः मोहर्रम
12 ऑगस्टः रक्षा बंधन
15 ऑगस्टः स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्टः पारशी नवे वर्ष
19 ऑगस्टः जन्माष्टमी
31 ऑगस्टः गणेश चतुर्थी

सप्टेंबर  2022 मधील एकूण सुट्ट्या

सप्टेंबर 2022 मधील एकूण सुट्या
तारीख दिवस
8 सप्टेंबरः तिरुवोना

 

ऑक्टोबर 2022 मधील एकूण सुट्ट्या

 

ऑक्टोबर 2022 मधील एकूण सुट्ट्या
तारीख दिवस
महात्मा गांधी जयंती महात्मा गांधी जयंती
2 ऑक्टोबरः महाअष्टमी
3 ऑक्टोबर स्वातंत्र्य दिन
4 ऑक्टोबरः महा नवमी
5 ऑक्टोबरः विजया दशमी
9 ऑक्टोबरः ईद ए मिलाद
24 ऑक्टोबरः दिवाळी

नोव्हेंबर 2022 मधील एकूण सुट्ट्या

नोव्हेंबर 2022 मधील एकूण सुट्या
तारीख दिवस
महात्मा गांधी जयंती गुरु नानक जयंती

डिसेंबर 2022 मधील एकूण सुट्ट्या

डिसेंबर 2022 मधील एकूण सुट्ट्या
तारीख दिवस
25 डिसेंबरः ख्रिसमस नाताळ

 

बँकांच्या सुट्ट्या कोण जाहीर करते?

देशभरातील सर्व बँकांच्या सुट्ट्या आरबीआय जाहीर करते. आरबीआयने जाहीर केलेल्या सुट्ट्यांध्ये केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासाने घोषीत केलेल्या सुट्ट्यांचाही समावेश केलेला असतो. दरम्यान, देशात तीन सुट्ट्या या राष्ट्रीय सुट्ट्या असतात. यात प्रजासत्ताक दिन- 26 जानेवारी, स्वतंत्र्य दिन- 15 ऑगस्ट आणि महात्मा गांधी जयंती – 2 ऑक्टोबर यांचा समावेश आहे.