ICSI CSEET 2020 November Exam Result Announced; सीएस एक्झिक्युटिव्ह प्रवेश परीक्षा निकाल icsi.edu वर असा पहा!

ICSI ने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक विद्यार्थ्यांचे विषयानुसार मार्कांचे ब्रेकअप www.icsi.edu या अधिकृत संकेतस्थळावर आता पाहता येणार आहेत.

Results 2020 (Photo Credits: Facebook)

ICSI ने आज CS Executive Entrance Test 2020 चा निकाल दुपारी 2वाजता जाहीर केला आहे. दरम्यान या परिक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल icsi.edu या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचे लॉगिंग क्रेडिंशिअल्स वापरून पाहता येणार आहे. दरम्यान कोविड 19 संकटाचा प्रादुर्भाव पाहता या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मुभा देत घरातूनच ही परीक्षा देण्याची सोय करण्यात आली होती. ICSI CSEET 2020 नोव्हेंबर महिन्यातील परीक्षा 21, 22 ला पार पडल्या आहेत.

ICSI ने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक विद्यार्थ्यांचे विषयानुसार मार्कांचे ब्रेकअप www.icsi.edu या अधिकृत संकेतस्थळावर आता पाहता येणार आहेत. IBPS SO Recruitment 2020: बँकेत 645 Specialist Officer पदाच्या भरतीसाठी सोमवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख; असा करा अर्ज

CSI CSEET Result 2020 चा निकाल कसा व कुठे पहाल?

CSEET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षार्थ्याला चारही विषयांच्या परीक्षेमध्ये किमान 40% गुण आवश्यक आहेत. तर एकूण निकालामध्ये 50% अ‍ॅग्रिगेट असणं आ वश्यक आहे. चूकीच्या उत्तरासाठी विद्यार्थ्यांना निगेटीव्ह मार्क्स दिले जात नाहीत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif