शुक्रवार, ऑक्टोबर 02, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
मुंबईच्या रस्त्यांवर झळकले "थँक यू कॅप्टन स्मित"! Israeli Consulate ची भारतीय वैमानिकासाठी खास मानवंदना | Diveagar Tragedy: आळंदीतील 'Winners Academy' अनधिकृत; संस्था सील करण्याची कारवाई होणार | समृद्धी महामार्गावर धामणगावजवळ ट्रक-बोलेरो अपघात; पाच ठार, 20 जखमी |

29 Flamingos Found Dead: मुंबईत २९ फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळले, कारण अद्याप समोर आले नाही

मुंबईतील घाटकोपर परिसरात विविध ठिकाणी 29 फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळून आले आहेत. वन्यजीव कल्याण गटाच्या प्रतिनिधीने मंगळवारी ही माहिती दिली. 'रेझिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' (RAWW) चे संस्थापक आणि वन विभागातील मानद वन्यजीव वॉर्डन पवन शर्मा म्हणाले की, घाटकोपरमध्ये काही ठिकाणी मृत पक्षी दिसल्याबद्दल अनेकांना फोन येत होते.

29 Flamingos Found Dead:  मुंबईत २९ फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळले, कारण अद्याप समोर आले नाही
Flamingos Found Dead

29 Flamingos Found Dead: मुंबईतील घाटकोपर परिसरात विविध ठिकाणी 29 फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळून आले आहेत. वन्यजीव कल्याण गटाच्या प्रतिनिधीने मंगळवारी ही माहिती दिली. 'रेझिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' (RAWW) चे संस्थापक आणि वन विभागातील मानद वन्यजीव वॉर्डन पवन शर्मा म्हणाले की, घाटकोपरमध्ये काही ठिकाणी मृत पक्षी दिसल्याबद्दल अनेकांना फोन येत होते.

ते म्हणाले की, वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह सेलने तसेच RAWW च्या पथकांनी शोध मोहिमेदरम्यान सोमवारी रात्री परिसरात २९ मृत फ्लेमिंगो जप्त केले. मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी मृत पक्षी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

(The above story first appeared on LatestLY on May 21, 2024 11:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

Close
Latestly whatsapp channel