व्हिडिओज : सनी लिओनीचा फिटनेस फंडा
सनी लियोनी Photo Credits : Instagram

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीचे सौंदर्य आणि हॉटनेस घायाळ करणार आहे. मात्र रुपेरी पडद्यावर ग्लॅमरस दिसण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. सगळेच सेलिब्रेटी फिटनेस फ्रिक असतात. प्रत्येकाचा स्वतःचा असा विशिष्ट फिटनेस फंडा असतो.

सनी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे वर्कआऊट व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असते. यामुळे फॉलोअर्स देखील फिटनेसचा संदेश मिळतो आणि तिची कठोर मेहनतही आपल्याला कळते.

पाहुया सनीचे फिटनेस व्हिडिओज...

सनी बराच वेळ जिममध्ये असते.

सनीचे बेंच प्रेस

 

View this post on Instagram

 

Haha the box wouldn't move it was so heavy!! Need a lighter one next time @lian_wentzel

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनीला वेट लिफ्टींगही खूप चांगले जमते.

 

View this post on Instagram

 

Ok he added more weights and I seriously thought my legs were going to fall apart! @lian_wentzel

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

हा व्हिडिओ पाहुन तुम्हीही जीमला जाण्यासाठी प्रेरित व्हाल.

 

View this post on Instagram

 

Crazy leg day. Training with @lian_wentzel so dead!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on