Tiger 3 Advance Booking: रिलीजपूर्वीच 'टायगर 3'ची अॅडव्हान बुकिंगममधून 1 कोटीची कमाई
या तिकीट विक्रीमधून या चित्रपटाने एक कोटीच्या कमाईचा आकडा गाठला आहे.
सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) बहुप्रतीक्षित 'टायगर 3' चित्रपट (Tiger 3 Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग (Tiger 3 Advance Booking) सुरू झाले असून आतापर्यंत 33 हजारांपेक्षा जास्त तिकीटं विकली आहेत. या तिकीट विक्रीमधून या चित्रपटाने एक कोटीच्या कमाईचा आकडा गाठला आहे.
पाहा पोस्ट -