Sherlyn Chopra Hot Lingerie Video: शर्लिन चोपड़ा चा अंर्तवस्त्रातील हा व्हिडिओ उडवेल तुमची झोप; जरा जपूनच पाहा

या व्हिडिओमध्ये ती काळ्या रंगाच्या अंर्तवस्त्रांमध्ये आपल्या ग्लॅमरस अदा दाखवून चाहत्यांना अक्षरश: घायाळ करत आहे.

Sherlyn Chopra Hot Lingerie Video: शर्लिन चोपड़ा चा अंर्तवस्त्रातील हा व्हिडिओ उडवेल तुमची झोप; जरा जपूनच पाहा
Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

हॉट मॉडेल शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) बरीच चर्चेत आहे. तिचे एकाहून एक हॉट फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. याआधी तिने आपल्या शर्लिन चोपड़ा अॅप मधून चाहत्यांना अक्षरश: वेडं लावलं. आता पुन्हा एकदा ती REDSHER या ऍप च्या माध्यमातून तिचे हे हॉट आणि सेक्सी (Sexy) व्हिडिओज शेअर करत आहेत. नुकताच तिने काळ्या रंगाच्या लाँजरी मधील एक हॉट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधील तिचा बोल्ड लूक पाहून अनेकांची झोप उडाल्याखेरीज राहणार नाही.

या व्हिडिओमध्ये ती काळ्या रंगाच्या अंर्तवस्त्रांमध्ये आपल्या ग्लॅमरस अदा दाखवून चाहत्यांना अक्षरश: घायाळ करत आहे. Sherlyn Chopra Super Hot Video: शर्लिन चोपड़ा चा प्रेम करण्याचा मूड झाल्यावर तिच्या 'या' मादक अदा पाहून तुम्ही व्हाल क्लीन बोल्ड, चारचौघात चुकूनही बघू नका

पाहा व्हिडिओ:

दरम्यान,शर्लिन ने या REDSHER ऍप ची निर्मिती करण्यामागे एक वेगळा विचार असल्याचे सांगितले होते, "चित्रपट निर्माते, दिग्दर्शक कामाच्या बहाण्याने उशिरा भेटायला बोलवायचे त्यांचा हेतू वेगळा असायचा या सगळ्याला मी कंटाळून आत्मनिर्भर व्हायचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली" असे शर्लिनने सांगितले होते.

(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2020 04:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).