Valentine's Day 2021: रितेश-जेनेलिया, करीना-सैफ यांच्यासह 'या' बॉलिवूड कपल्सनी व्हेलेंन्टाईन डे निमित्त केल्या खास पोस्ट (Photos & Videos)
त्यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या पार्टनरला व्हेलेंन्टाईन डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Happy Valentine's Day 2021: आज जगभरात प्रेमाचा दिवस म्हणजे व्हेलेंन्टाईन डे साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी सर्वत्र प्रेमाला बहार आलेला दिसतो. कपल्स आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी नवनव्या युक्ता करतात. प्रेमवीरांसाठी खास असलेला हा दिवस सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण एन्जॉय करतात. सध्याच्या डिजिटल युगात विशेष दिनानिमित्त पोस्ट करुन शुभेच्छा देणे अत्यंत सामान्य झाले आहे. त्यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या पार्टनरला व्हेलेंन्टाईन डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रितेश देशमुख, फरहान अख्तर, नेहा कक्कड़, करीना कपूर खान यांच्या समवेत अनेक सेलिब्रिटींनी फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. चाहत्यांनी या पोस्टला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. (Happy Valentine's Day 2021 Images: व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा HD Greetings, WhatsApp Status च्या द्वारे पाठवून आपल्या प्रिय व्यक्तीस द्या अनोखं सरप्राईज!)
करीना कपूर-सैफ अली खान (Kareena Kapoor-Saif Ali Khan)
नेहा कक्कड़-रोहनप्रीत सिंह (Neha Kakkar and Rohanpreet Singh)
फरहान अख्तर-शिबानी दांडेकर (Farhan Akhtar and Shibani Dandekar)
पत्रलेखा और राजकुमार राव (Patralekha and Rajkummar Rao)
रितेश देशमुख और जेनेलिया डिसूजा (Ritesh Deshmukh and Genelia D'souza)
अर्जुन रामपाल और गैब्रिएला डेमेट्रिएड्स (Arjun Rampal and Gabriella Demetriades)
या फोटोज, व्हिडिओजमधू कपल्समधील जबरदस्त बॉन्डिंग दिसून येते. सध्या या कपल फोटोजची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.