Harshita Gaur aka Dimpy Hot Photos: ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या मिर्झापूर 2 मधूनही असाच एक नवा चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला. ती अभिनेत्री म्हणजे हर्षिता गौर उर्फ डिंपी. सिरीजमध्ये अत्यंत साध्या वेशात दिसणारी डिंपी रियल लाईफमध्ये एकदम हॉट आहे. अनेकदा ती आपल्या हॉटनेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. अलिकडेच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही हॉट फोटोज शेअर केले आहेत. (Mirzapur 2 मधील डिंपी चे टॉपलेस फोटोशूट; पहा अभिनेत्रीचा हॉट अंदाज, See Pics)
या फोटोत ती वडाच्या झाडापाशी सफेद रंगाचा शॉर्ट वनपीस घालून हॉट पोज देताना दिसत आहे. तिचे हे फोटोज चाहत्यांच्या नक्कीच पसंतीस पडतील, या शंकाच नाही. हे फोटोज शेअर करत तिने लिहिले की, "मी आणि वडाचे झाड ज्ञानावर चर्चा करताना आणि ही चर्चा खूप काळ चालली."
पहा फोटोज:
View this post on Instagram
मिर्झापूर 2 मध्ये हर्षिता गौर हिने गुड्डू पंडीत (अली फजल) च्या बहिणीची डिम्पींची भूमिका साकारली आहे. सिरीजमध्ये साधी, शांत दिसणारी डिम्पी खऱ्या आयुष्यात मात्र बोल्ड असल्याचे दिसून येते. यापूर्वी देखील तिने आपले हॉट फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, 2018 मध्ये आलेल्या मिर्झापूर चा सेकंड सीजन 2020 मध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या सीजनप्रमाणेच या सीजनला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कथानक, कलाकारांच्या भूमिका भावल्याने सिरीजने ऑनलाईन जबरदस्त कमाई केली.