Krishna Shroff Hot Photo: टायगर श्रॉफ ची बहिण कृष्णा च्या हॉट बिकिनी लूक ने सोशल मिडियावर लावली आग, चाहत्यांसह दिशा पटानी ने दिली ही प्रतिक्रिया
Krishna Patani Hot Photo (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा जितका सोशल मिडियावर लोकप्रिय आहे तितकीच त्याची बहिण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) सुद्धा... सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली कृष्णा सोशल मिडियावर आपले एकाहून एक हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक हॉट बिकिनीमधील (Hot Bikini Photo) फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील तिचा लुक पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. या फोटोने सोशल मिडियावर आग लागली असून आतापर्यंत या फोटोला असंख्य लाईक्स मिळाले आहेत.

कृष्णाने लाल रंगाची बिकिनी घातली असून मी लाल रंगाच्या बिकिनीमध्ये जाडी वाटते का असा प्रश्न तिने चाहत्यांना विचारला आहे.हेदेखील वाचा- Disha Patani Bikini Pics: दिशा पटानी हिचा बिकिनीमधील फोटो पाहून टायगर श्रॉफ याच्या आईने दिली 'अशी' प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Shroff (@kishushroff)

तिचा हा हॉट लूक पाहून तिच्या चाहत्यांनी तू जाडी नाही हॉट दिसत आहे असे सांगितले आहे. तसेच तिची खास मैत्रिण आणि त्याच्या भावाची गर्लफ्रेंड दिशा पटानी हिने Hot असे लिहून त्याच्या बाजूने आगीचे इमोजीस पाठवले आहेत.

कृष्णा या व्हिडिओमध्ये स्विमिंग पूल साइड बसली असून छान ज्यूस पित एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या हॉट फिगरला छान फ्लाँट करताना दिसत आहे. कृष्णा आपला बॉयफ्रेंड एबन ह्याम्स सोबत ब्रेकअप झाल्याने चर्चेत आली होती.