Badshah MOCKS Yo Yo Honey Singh: बादशाहने यो यो हनी सिंगची उडवली खिल्ली, म्हणाला, 'मी काही लिरिक्स लिहून देतो, पापांचं पुनरागमन होऊन जाईल'
रॅपर बादशाहने पुन्हा एकदा "ब्लू आईज" गायक यो यो हनी सिंगच्या पुनरागमनाबाबत भाष्य केले आहे. तो म्हणाला की, कुछ लिरिक्स लिख कर देता हूँ, पापा का कमबॅक हो जाएगा.",पाहा व्हिडिओ
Badshah MOCKS Yo Yo Honey Singh: रॅपर बादशाहने पुन्हा एकदा "ब्लू आईज" गायक यो यो हनी सिंगच्या पुनरागमनाबाबत भाष्य केले आहे. रॅपरने हनी सिंगच्या चाहत्यांना संबोधित करताना मैफिलीतील गर्दीशी संवाद साधतांना बादशाहने सांगितले की, "तुम भी आये हुए हो क्या यहाँ? एक पेन और पेपर देना. गिफ्ट लाया हूं तुम्हारे लिए, कुछ लिरिक्स लिख कर देता हूँ, पापा का कमबॅक हो जाएगा.",पाहा व्हिडिओ
पाहा व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Advertisement
Advertisement
Advertisement