Badshah MOCKS Yo Yo Honey Singh: बादशाहने यो यो हनी सिंगची उडवली खिल्ली, म्हणाला, 'मी काही लिरिक्स लिहून देतो, पापांचं पुनरागमन होऊन जाईल'
Badshah MOCKS Yo Yo Honey Singh

Badshah MOCKS Yo Yo Honey Singh: रॅपर बादशाहने पुन्हा एकदा "ब्लू आईज" गायक यो यो हनी सिंगच्या पुनरागमनाबाबत भाष्य केले आहे. रॅपरने हनी सिंगच्या चाहत्यांना संबोधित करताना मैफिलीतील गर्दीशी संवाद साधतांना बादशाहने सांगितले की, "तुम भी आये हुए हो क्या  यहाँ? एक पेन और पेपर देना. गिफ्ट लाया हूं तुम्हारे लिए, कुछ लिरिक्स लिख कर देता हूँ, पापा का कमबॅक हो जाएगा.",पाहा व्हिडिओ

पाहा व्हिडीओ: