SOTY 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण 'अलाना पांडे' च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियात चर्चा

अनेकदा त्यांनी वेकेशनचे फोटो सोशल मीडियामध्ये शेअर केले आहेत.

Alanna Panday (Photo Credits: Instagram)

स्टुडंट ऑफ द इयर 2 ची अभिनेत्री अनन्या पांडेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. मात्र अनन्यासोबतच सध्या तिची बहीण अलाना  पांडेच्या (Alanna Panday) हॉट फोटोशूटमुळे सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेला उधाण आलं आहे. अलानाचे बिकनी फोटोज सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

अलानाच्या व्हाईट बिकनीमधील फोटोज पोस्ट होताच काही मिनिटांत तिच्या या हॉट अंदाजावर युजर्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. तिच्या फॅन्सनी अलानाच्या हॉट अंदाजाचं कौतुक केलं आहे.

अलावा पांडे फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

 

View this post on Instagram

 

Behind the scenes with @biotique_world 🎥🌿🍃

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

अनन्या करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. तर लवकरच अलाना देखील बॉलिवूडमध्ये दिसू शकते अशा चर्चा रंगल्या आहेत.

अलाना यूडी जयसिंहला डेट करत असल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. अनेकदा त्यांनी वेकेशनचे फोटो सोशल मीडियामध्ये शेअर केले आहेत.