LPG Subsidy: एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी, कोणाला मिळणार फायदा घ्या जाणून
पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या वाढत्या किमतीतून सरकारने निश्चितच दिलासा दिला आहे. सरकारने अलीकडेच एलपीजी गॅस सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात केली आहे.
सरकारने अलीकडेच एलपीजी गॅस सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यासोबतच सरकारने एलपीजीवर 200 रुपयांची सबसिडी जाहीर केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement