Rajasthan Election 2023: राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 41 उमेदवारांची यादी भाजपकडून जाहीर
भाजपने राजस्थान निवडणूकसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. 41 उमेदवारांच्या यादीत भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 7 खासदार उभे केले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती
भाजपने राजस्थान निवडणूकसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. 41 उमेदवारांच्या यादीत भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 7 खासदार उभे केले आहेत. राज्यवर्धन राठौर, दिया कुमार, नरेंद्र कुमार, भगीरथ चौधरी, किरोरी लाल मीना, बाबा बालकनाथ, देवी सिंह पटेल हे 7 खासदार आहेत ज्यांना भाजपने राजस्थान विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement