Pavitra Rishta 2: Ankita Lokhande आणि Sushant Singh Rajput यांची मालिका पवित्र रिश्ता 2 येणार; 'हा' अभिनेता साकारणार मानव
पवित्र रिश्ता ही मालिका पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रचंड गाजलेली मालिक पवित्र रिश्ताने पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या मालिकेमध्ये सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांनी निभावलेल्या मानव आणि अर्चनाची पात्र चांगलीच गाजली. आता ही मालिका पुन्हा नव्याने दाखल होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement