Measles outbreak in Mumbai: मुंबईत गोवरचा उद्रेक, रुग्णसंख्या शंभर पार! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून विशेष सूचना जारी

मुंबई शहरात गोवरचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मुंबईत दर दिवशी गोवरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

मुंबई शहरात गोवरचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मुंबईत दर दिवशी गोवरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. मुंबईतील गोवर रुग्णांची एकुण रुग्णसंख्या 126 वर पोहोचली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement