Maharashtra Weather Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला, नाशिकमध्ये पारा 9.2 अंशावर

भारतामध्ये हळूहळू थंडी जाणवण्यास सुरूवात झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

भारतामध्ये हळूहळू थंडी जाणवण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात नाशिक मध्ये आज पारा 9.2 अंश सेल्सिअस वर नोंदवण्यात आला आहे. ही हंगामातील निच्चांकी नोंद आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement