Kamala Harris Is First Woman To Become US VP: Tamil Nadu मध्ये कमला हॅरिस यांच्या यशाचा उत्सव

कमला हॅरिस यांच्या यशाच सगळ्यात स्थरातून कौतुक होत आहे .मात्र याचा सर्वात जास्त आनंद तामिळनाडू मध्ये पहायला मिळत आहे.

कमला हॅरिस या अमेरिकेतील पहिल्या महिला उपराष्ट्रपती ठरल्या आहेत. कमला यांच्या आई भारतीय होत्या. भारतातील तामिळनाडू येथे कमला हॅरिस यांना मिळालेल्या यशाचा उत्सव साजरा होताना पहायला मिळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement