Gaganyaan Mission: गगनयान मिशनसाठी इस्रो लवकरच मानवरहित उड्डाण चाचणी करणार सुरू

ISRO ने सांगितले की, ISRO गगनयान मिशनसाठी मानवरहित उड्डाण चाचणी सुरू करणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

ISRO ने सांगितले की, ISRO गगनयान मिशनसाठी मानवरहित उड्डाण चाचणी सुरू करणार आहे. फ्लाइट टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (टीव्ही-डी1) साठी तयारी सुरू आहे, जे क्रू एस्केप सिस्टीमची कार्यक्षमता दाखवलं, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement