Arbaaz Khan, Sohail Khan, Nirvaan Khan यांच्याविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण जाणून घ्या
अभिनेता आणि बॉलिवूड चित्रपट निर्माता अरबाज खान ,सोहेल खानसह त्याचा मुलगा निर्वाण खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अभिनेता आणि बॉलिवूड चित्रपट निर्माता अरबाज खान ,सोहेल खानसह त्याचा मुलगा निर्वाण खानविरुद्ध BMC कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यूएईवरून आलेल्या प्रवाशांता 7 दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. मात्र हे तिघेही विलगीकरणात न राहता परस्पर घरी निघून गेले.
Tags
Arbaaz
Arbaaz Khan
Arbaaz Khan news
BMC
bmc registers FIR against actor sohail khan
Brihanmumbai Municipal Corporation
Coronavirus
Coronavirus New Strain
COVID-19
Nirvaan Khan
Sohail and Nirvaan in Dubai
Sohail and Nirvaan return from Dubai
Sohail Khan
Sohail Khan booked
Sohail Khan Covid-19
Sohail Khan Covid-19 violations
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Advertisement
Advertisement
Advertisement