Kiran Mahale यांनी टाकाऊ अन्नातून केली इंधननिर्मिती, इंधनाची चिंता आता मिटणार

भारतीय वंशाचे बायोटेक्नॉलॉजिस्ट डॉ. किरण महाले यांनी टाकाऊ अन्नातून इंधननिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. सध्या जगभरात इंधन हे मर्यादीत स्वरूपात असल्याने त्याचे दर दिवसाला वाढत आहेत.

भारतीय वंशाचे बायोटेक्नॉलॉजिस्ट डॉ. किरण महाले यांनी टाकाऊ अन्नातून  इंधननिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. सध्या जगभरात  इंधन हे मर्यादीत स्वरूपात असल्याने त्याचे दर दिवसाला वाढत आहेत.  या इंधन टंचाईवर पर्यावरण पुरक नवा पर्याय हा टाकाऊपासून टिकाऊ प्रयोग आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement