Andhra Pradesh: विझियानगरम जिल्ह्यात रेल्वे अपघात, मृतांची संख्या 13 वर पोहोचली

आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आता वाढू लागली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आता वाढू लागली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत ही संख्या 13 इतकी झाली असून त्यातील 7 मृतदेहांची ओळख पटली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement