Plane Accidenet: धक्कादायक! दोन विमान एकमेकांवर आदळून भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

दोन विमान एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला असुन तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दोन लहान विमाने (Small Planes) आकाशात एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात (Accident) झाला आहे. अपघाता दरम्यान दोन्ही विमानं एका मोकळ्या मैदानात कोसळले असुन या अपघाता दरम्यान तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा विमान अपघात कोलोरॅडो (Colorado) येथील डेन्व्हरजवळ (Denver) झाला आहे. येथील स्थानिकांनी याबाबत माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement