8 Billion World Population: जगाची लोकसंख्या 8 अब्जांवर, युनायटेड नेशन्सकडून महत्वपूर्ण माहिती जारी

जगाची लोकसंख्या अधिकृतपणे 8 अब्ज लोकांपर्यंत पोहोचली आहे.

जागतिक लोकसंख्येने ८ अब्जांचा आकडा गाठल्याची माहिती युनायटेड नेशन्सकडून देण्यात आली आहे. तरी आठ अब्ज लोकसंख्या म्हणजे एक महत्वपूर्ण टप्पाचं जगाने गाठला आहे. नवनवीन संशोधन, मेडिकल सुविधा अशा विविध बाबींमुळे  मृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याने आणि आयुर्मान वाढत आहे. तरी युनाटेड नेशन्सकडून लोकसंख्या वाढीचे कौतुक केले. 2019 पर्यंत जागतिक सरासरी माणसाचं आयुर्मान 72.8 वर्षे होत तर सध्याच्या अंदाजानुसार आयुर्मान 2050 पर्यंत माणसाचं सरासरी आयुर्मान 77.2 वर्षे असू शकते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement