Earthquake in Indonesia: मोरोक्को नंतर इंडोनेशियातील मिनाहासा येथे जोरदार भूकंप

भूकंपाच्या तीव्रतेमुळे काही घरांना भेगा पडल्या असून अनेक घरे कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

Earthquake

मोरोक्कोमध्ये आलेल्या भूकंपानंतर इंडोनेशियातील मिनाहासा येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.9 इतकी मोजण्यात आली. भूकंपाच्या तीव्रतेमुळे काही घरांना भेगा पडल्या असून अनेक घरे कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, जीवित आणि मालमत्तेच्या हानीबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र भूकंपानंतर मिनाहासामधील लोक भयभीत झाले आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement