China Covid19 Measures: अरेच्चा ही कुठली हाय टेक्नोलॉजी! कोरोना संक्रमण टाळण्यासाठी चीन वापरतोय ही शक्कल, व्हिडीओ बघून तुम्हीही व्हाल थक्क; Watch Video
कोरोना पासून संरक्षणासाठी चीनमधीन नागरिक वेगवेगळ्या उपाय योजना करताना दिसत आहे. चीनच्या बाजारात भाजी घ्यायला आलेलं एक दामपत्य प्लास्टीकच्या छत्रीत उभे राहुन खरेदी करताना दिसत आहेत.
चीनमध्ये गेले काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातलं आहे. अनेकांना कोरोनाची लागण होत असुन विविध रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तरी कोरोना पासून संरक्षणासाठी चीनमधीन नागरिक वेगवेगळ्या उपाय योजना करताना दिसत आहे. चीनच्या बाजारात भाजी घ्यायला आलेलं एक दामपत्य प्लास्टीकच्या छत्रीत उभे राहुन खरेदी करताना दिसत आहेत. तरी सोशल मिडीयावर या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)