Pakistan-Afghanistan Border Clash: अफगाणी नागरिकाकडून पाकिस्तानी सैनिकावर गोळीबार, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

एका अफगाणी नागरिकाने पाकिस्तानी सैनिकावर गोळीबार केला आहे.

अफगाणिस्तान-पाकिस्तान सिमेवर (Pakistan-Afghanistan Border) एका अफगाणी (Afghani) नागरिकाने पाकिस्तानी (Pakistani soldier) सैनिकावर गोळीबार केला आहे. या गोळीबारा दरम्यान पाकिस्तानी सैनिकाचा जागीचं मृत्यू झाला आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली असुन काळीज पिळवटूण टाकणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल (Social Media Viral) होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement