ISRO: भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! इस्रोच्या नव्या मिशन LVM3 M2 रॉकेट लाँचसाठी सज्ज
23 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून हे 'LVM-3' मध्यरात्री 12 वाजून 07 मिनिटांनी लाँच करण्यात येईल. तरी दिवाळ सणाच्या मुहूर्तावर भारताच्या शिरपेचात मानचा तुरा रोवणारी ही बाब आहे.
इसरोचं LVM3 M2 रॉकेट लाँचसाठी सज्ज झालं आहे. याद्वारे 36 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ISRO हे मिशन आपल्या सर्वात वजनदार रॉकेट 'LVM-3' वरून म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क 3 मधून लाँच करणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून हे 'LVM-3' मध्यरात्री 12 वाजून 07 मिनिटांनी लाँच करण्यात येईल. तरी दिवाळ सणाच्या मुहूर्तावर भारताच्या शिरपेचात मानचा तुरा रोवणारी ही बाब आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Kamal Haasan Thug Life Audio Launch Postponed: भारत-पाकिस्तान तणावामुळे कमल हासन यांनी 'ठग लाईफ'चा ऑडिओ लाँच पुढे ढकलला
Lamborghini Temerario Launch: लॅम्बोर्गिनी टेमेरारियो 920 CV पॉवरसह भारतात लॉन्च; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून
Metro 3 Phase 2 आणि Samruddhi Expressway चा अंतिम टप्पा 1 मे रोजी सुरू होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement