WhatsApp Update: व्हॉट्सअॅप घेवून येणार पुन्हा एक नवा अपडेट, आता विना डिसटर्बन्स करा व्हॉटसअॅप ग्रुपचॅट
व्हॉट्सअॅप ग्रुपचॅट संबंधी लवकरच व्हॉट्सअॅपचा नवीन अपडेट येत आहे. व्हॉट्स अप म्युट ग्रुपचॅट या फिचरनुसार म्युट शॉर्टकट हा अगदी व्हॉट्स अप ग्रुपच्या वरती दिसणार असुन तो मेसेज बघायचा की नाही हे सहज तुम्हाला ठरवता येणार आहे.
WhatsApp पुन्हा आपल्या वापरकर्त्यांसाठी पुन्हा एकदा नवा आणि भन्नाट फिचर (Feature) घेवून येत आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपचॅट (WhatsApp Group Chat) संबंधी लवकरच व्हॉट्सअॅपचा नवीन अपडेट (WhatsApp Update) येत आहे. सध्या यावर काम सुरु असलं तरी लवकरचं तो व्हॉट्सअप वापरकर्त्यांना वापरता येणार आहे. व्हॉट्स अप म्युट ग्रुपचॅट हा फिचरनुसार म्युट शॉर्टकट हा अगदी व्हॉट्स अप ग्रुपच्या वरती दिसणार असुन तो मेसेज बघायचा की नाही हे सहज तुम्हाला ठरवता येणार आहे. यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुपवर येणारे अनवॉंटेड मेसेजेस तुम्हाला थांबवता येणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)