Google Layoffs: गूगल भारतात करणार कर्मचारी कपात, 453 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

Representational Image (Photo Credits: Pixabay)

गूगल भारतात कर्मचारी कपात करत आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्याय वृत्तानुसार, गूगल भारतात 450-480 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करणार आहे. सांगितले जात आहे की, की हैदराबाद आणि बंगलोरमधील लेव्हल फोर सॉफ्टवेअर डेव्हलपर, बॅकएंड डेव्हलपर, क्लाउड इंजिनीअर आणि डिजिटल मार्केटर म्हणून काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement