Rishabh Pant Update: ऋषभ पंतच्या प्रकृतीत सुधारणा, पहा फोटो
आता ऋषभने 10 फेब्रुवारीच्या संध्याकाळी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने एक फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोंमध्ये तो आता थोडं थोडं चालायला लागल्याचं स्पष्ट दिसत आहे.
भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर, जवळपास 1 महिना हॉस्पिटलमध्ये घालवल्यानंतर, तो आता त्याच्या घरी पोहोचला आहे, तेथून तो सोशल मीडियावर चाहत्यांना त्याच्या बरे होण्याबद्दल अपडेट करत आहे. आता ऋषभने 10 फेब्रुवारीच्या संध्याकाळी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने एक फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोंमध्ये तो आता थोडं थोडं चालायला लागल्याचं स्पष्ट दिसत आहे. ऋषभ पंतने आपल्या ट्विटमध्ये फोटो पोस्ट केला आणि लिहिले की एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत, एक पाऊल चांगले. पंतच्या या पोस्टवरून त्याची सुधारणा चांगली होत असल्याचे स्पष्ट होते. हेही वाचा IND vs AUS: कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही भारताचा ऑस्ट्रेलियावर पगडा जड, घेतली 144 धावांची आघाडी
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Advertisement
Advertisement
Advertisement