Tokyo Olympics 2020: मनु भाकरचा ऑलिम्पिक प्रवास संपला, पहिल्या 8 खेळाडूंमध्ये येण्यास ठरली अयशस्वी
25 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या पात्रता व वेगवान फेऱ्यांमध्ये मनु भाकरने एकूण 582 गुण मिळवत 11 वे स्थान मिळवले आहे. केवळ पहिल्या 8 खेळाडूंना अंतिम सामन्यात स्थान मिळते. त्यामुळे पहिले ऑलिम्पिक खेळणाऱ्या मनु भाकरचा प्रवास संपुष्टात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement