Tokyo Olympics 2020: भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने जर्मनीच्या नॅडिन पेझला केले पराभूत, ठरली उपांत्य फेरीसाठी पात्र

टोकियो ऑलिम्पिक (Photo Credit: Getty)

भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने महिला वेल्टरवेट गटातील जर्मनीच्या नॅडिन पेझला पराभूत केले आहे. लोव्हलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली आहे. 64-69 वजनाच्या गटात लोव्हलिना बोरगोहेन ही कामगिरी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement