टीम इंडियाचा निरोप घेताना प्रशिक्षक राहुल द्रविड झाला भावूक; BCCI शेअर केला Video
जेव्हा भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून ही ट्रॉफी जिंकली होती.
जेव्हा भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून ही ट्रॉफी जिंकली होती. विश्वचषक ट्रॉफी हातात घेतल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही पहिल्यांदाच आपला आनंद पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला. आता बीसीसीआयने द्रविड यांच्या ड्रेसिंग रूममधील भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राहुल द्रविड आपल्या भावना स्पष्टपणे दिसत आहेत.
पाहा पोस्ट -
𝗧𝗵𝗲 𝘂𝗻𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁𝘁𝗮𝗯𝗹𝗲 𝗙𝗮𝗿𝗲-𝗪𝗔𝗟𝗟! 🫡
The sacrifices, the commitment, the comeback 🏆
📽️ #TeamIndia Head Coach Rahul Dravid's emotional dressing room speech in Barbados 👌👌 #T20WorldCup pic.twitter.com/vVUMfTZWbc
— BCCI (@BCCI) July 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2024 05:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

