IND vs WI: ऋतुराज, रिंकू, जितेश, जैस्वाल यांचा वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20I मालिकेसाठी विचार केला जाणार, 12 जुलैला होणार दौऱ्याची सुरुवात

यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल आणि जितेश शर्मा यांची भारतीय संघात एंट्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Rinku Singh (Photo Credit - Twitter)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पपिययनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजाच्या खराब कामगिरीनंतर वेस्ट इंडिज दोऱ्यात T20 सामन्यासाठी नव्या दमाच्या खेळाडूंचा विचार हा करु शकतो. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल आणि जितेश शर्मा यांची भारतीय संघात एंट्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement